img
img

बलोपासनेचे केंद्र म्हणूनही ओळख...

समर्थ इसवी सन १६२१ ते १६३३ दरम्यान टाकळी गावातच वास्तव्य. येथेच त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या व कठोर साधना केली. गोदावरी - नंदिनीच्या संगमात उभे राहून जप करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास साधला. तरूणांना शरीर कसे घडवावे याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे टाकळी बलोपासनेचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते.

असा आहे विकास...